“पंचमहाभुतांना कवेत घेण्याची ताकद अशोक बागवेंमध्ये!”

मुक्तपीठ टीम महाराष्ट्राच्या कविकुळातील थोर ॠषी वि. वा. शिरवाडकर उर्फ तात्यासाहेब यांच्याकडे पंचमहाभूतांना कवेत घेण्याची ताकद होती. आज तीच ताकद मला कविवर्य अशोक बागवे यांच्यात दिसते आणि त्याचा मला विलक्षण अभिमानही आहे, अशा गौरवपूर्ण शब्दांत ज्येष्ठ नाट्य अभिनेते, कादंबरीकार अशोक समेळ यांनी प्रा. अशोक बागवे यांचे नवरसभरीत वर्णन केले. निमित्त होते, पनवेल संघर्ष समितीने अत्यंत … Continue reading “पंचमहाभुतांना कवेत घेण्याची ताकद अशोक बागवेंमध्ये!”