Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

राष्ट्रीय जल पुरस्कारांसाठी नामांकन प्रक्रिया सुरू, जाणून घ्या कसा करायचा अर्ज…

August 8, 2022
in featured, उपयोगी बातम्या
0
national_water_awards

मुक्तपीठ टीम

जल शक्ती मंत्रालयाच्या जल संपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ४ थ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांसाठीच्या प्रक्रियेची घोषणा केली आहे. या पुरस्कारांसाठीचे सर्व अर्ज केवळ ऑनलाइन राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (www.awards.gov.in) द्वारे स्वीकारले जातील. अधिक तपशील सामान्य नागरिक या पोर्टलवर किंवा या विभागाच्या वेबसाईटवर (www.jalshakti-dowr.gov.in) पाहू शकतील. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १५  सप्टेंबर २०२२  ही आहे.

पुरस्कारासाठी पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे:

कुठलेही राज्य, जिल्हा, ग्राम पंचायत, शहरी स्थानिक संस्था, माध्यम, शाळा, संस्था, उद्योग, बिगर-सरकारी संस्था, अथवा पाणी वापरकर्ती संघटना,  ज्यांनी जल-संवर्धन आणि जल-व्यवस्थापनामध्ये उल्लेखनीय काम केले आहे, ते अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक:

पुढील श्रेणी मध्ये- ‘सर्वोत्कृष्ट राज्य’ आणि ‘सर्वोत्कृष्ट जिल्हा’, विजेत्यांना मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले जाईल. उर्वरित श्रेणी मध्ये- ‘सर्वोत्कृष्ट ग्राम पंचायत’, ‘सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था’, ‘सर्वोत्कृष्ट माध्यम’, ‘सर्वोत्कृष्ट शाळा’, ‘सर्वोत्कृष्ट संस्था- आवाराचा वापर करण्यासाठी’, ‘सर्वोत्कृष्ट उद्योग’, ‘सर्वोत्कृष्ट स्वयंसेवी संस्था (एनजीओ)’, ‘सर्वोत्कृष्ट पाणी वापर कर्ती संघटना’ आणि ‘सर्वोत्कृष्ट उद्योग- सीएसआर उपक्रम राबवण्यासाठी’, विजेत्यांना पारितोषिकाची रोख रक्कम, मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले जाईल. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांसाठी अनुक्रमे रु.२ लाख, रु.१.५ लाख आणि रु.१ लाख असे रोख रकमेचे बक्षीस आहे.

निवड प्रक्रिया:

४ थ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांसाठी प्राप्त झालेले सर्व अर्ज जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या निवड समितीसमोर ठेवले जातील. निवड समितीच्या शिफारशीशिवाय कोणताही पुरस्कार दिला जात नाही. निवड समितीची शिफारस केंद्रीय मंत्री (जल शक्ती) यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केली जाते. त्यानंतर, योग्य तारखेला विजेत्यांची नावे जाहीर केली जातात.

Sl.

No.

Name of category Eligible Entity Award No. of Award
1. Best State State Government/UT Trophy with Citation 3Awards
2. Best District District Administration/ DM/ DC Trophy with Citation 3 Awards
3. Best Village Panchayat Village Panchayat Cash Awards

& Trophy with Citation

3 Awards:

First award:

Rs.2 lakh

Second award: Rs.1.5lakh

Third award: Rs.1lakh

4. Best Urban Local Body Urban Local Body -do- -do-
5. Best Media (Print & Electronic) Newspaper/Magazine/ TV Shows -do- -do-
6. Best School School -do- -do-
7. Best Institution for Campus usage Institution/ RWA/ Religious/ Higher Education organization -do- -do-
8. Best Industry Small/Medium/ Large            Scale Industry -do- -do-
9. Best NGO Registered NGOs -do- -do-
10. Best Water User Association Water User Association -do- -do-
11. Best Industry for CSR Activities Large/ Medium/Small Industry -do- -do-

S.Patil/R.Agashe/P.Malandkar


Tags: Good news MorningNational water Awardगंगा पुनरुज्जीवन विभागगुड न्यूज मॉर्निंगजल शक्ती मंत्रालयराष्ट्रीय जल पुरस्कार
Previous Post

समुद्रविज्ञान आणि हवामानशास्त्रातील उपग्रह आधारित प्रयोगासाठी नौदल आणि इस्रोचा करार

Next Post

दिल्लीत निती आयोग बैठकीत काय घडलं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद

Next Post
दिल्लीत निती आयोग बैठकीत काय घडलं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद

दिल्लीत निती आयोग बैठकीत काय घडलं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!