टोल बूथपासून १०० मीटरच्या आत रांग येईपर्यंत टोल न घेताच गाड्या सोडणार!

मुक्तपीठ टीम टोल प्लाझावर वाहने सुरळीत व जलदगतीने जाण्यासाठी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझावर गर्दीच्या वेळीही प्रति वाहन १० सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही याच्या सुनिश्चिततेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. त्यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे काही कारणास्तव १०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर वाहनांच्या रांगा असल्यास टोल बूथपासून १०० मीटरच्या आत रांग येईपर्यंत … Continue reading टोल बूथपासून १०० मीटरच्या आत रांग येईपर्यंत टोल न घेताच गाड्या सोडणार!