“स्ट्रेन ओळखण्यात उशीर, कोरोना धोका वाढतोय!, केंद्रीय यंत्रणा स्ट्रेनबद्दलही कळवत नसल्याची तक्रार

मुक्तपीठ टीम भारतात सध्या संसर्ग पसरवत असलेला कोरोना विषाणूचे नेमके कोणते स्ट्रेन आहेत, ते ओळखण्यात उशीर होत आहे. त्यामुळे धोका जास्त वाढत आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी झालेल्या चर्चेत राजेश टोपे यांनी याबद्दल काहीही कळवले जात नसल्याकडे लक्ष वेधले. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने पाठवले जातात, पण नॅशनल सेंटर फॉर … Continue reading “स्ट्रेन ओळखण्यात उशीर, कोरोना धोका वाढतोय!, केंद्रीय यंत्रणा स्ट्रेनबद्दलही कळवत नसल्याची तक्रार