‘5जी तंत्रज्ञान – कोरोना’ काहीही संबंध नाही! तशाही भारतात 5-जी नेटवर्कच्या चाचण्याच नाहीत!!

मुक्तपीठ टीम 5-जी तंत्रज्ञानाच्या मोबाईल टॉवर्सच्या चाचण्यांमुळे कोरोना विषाणूची दुसरी लाट येत आहे, असे दावे करून दिशाभूल करणारे अनेक संदेश विविध समाजमाध्यमांमध्ये फिरत असल्याचे दूरसंचार विभागाच्या लक्षात आले आहे. दूरसंचार विभागाने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, हे संदेश खोटे असून, त्यांत अजिबात तथ्य नाही. 5जी तंत्रज्ञान आणि कोरोनाचा फैलाव यांमध्ये कोणताही संबंध नसल्याचे सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी … Continue reading ‘5जी तंत्रज्ञान – कोरोना’ काहीही संबंध नाही! तशाही भारतात 5-जी नेटवर्कच्या चाचण्याच नाहीत!!