आरटीआय उत्तराने नवा प्रश्न…”हॉकी नाही, मग भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?”

मुक्तपीठ टीम   “भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?” आजवर हॉकी असेच उत्तर येत असे. आता मात्र तसे नसल्याचे सरकारनेच उत्तर दिल्याने संभ्रम तयार झाला आहे. एका विद्यार्थ्याने क्रीडा मंत्रालयाकडे “भारत सरकारने कोणत्या खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता दिली आहे?” असा प्रश्न विचारत त्यावर उत्तर मागितल्यानंतर आलेल्या उत्तरामुळे राष्ट्रीय खेळ कोणता? हा प्रश्न चर्चेत आला आहे.   … Continue reading आरटीआय उत्तराने नवा प्रश्न…”हॉकी नाही, मग भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?”