महाराष्ट्रातून विमानाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचणीची गरज नाही

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव हा कमी होताना दिसत आहे. सोमवारी राज्यात केवळ १५ हजार नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यात आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे मृतांचा आकडाही कमी होताना दिसत आहे. तसेच बरे होणाऱ्यांचेही प्रमाणही जवळ-जवळ दुपटीने वाढत आहे. अशा परिस्थितीत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्राच्या इतर विमानतळांवरून येणाऱ्या प्रवाशांना आता कोरोनाच्या … Continue reading महाराष्ट्रातून विमानाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या कोरोना चाचणीची गरज नाही