आता पैसे काढण्यासाठी एटीएम कार्डची आवश्यकता नाही,नक्की काय आहे ते जाणून घ्या…

मुक्तपीठ टीम एटीएममधून पैसे काढण्यासाठी यापुढे डेबिट कार्डची आवश्यकता भासणार नाही. यूपीआय ॲपद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून एटीएममधून पैसे काढता येतील.एटीएम निर्माता एनसीआर कॉर्पोरेशनने सांगितले की,त्यांनी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस प्लॅटफॉर्मवर आधारित पहिला इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विड्राल (आयसीसीडब्ल्यू) समाधान लाँच केला आहे. ही नवीन सुविधा सुरू करण्यासाठी सिटी युनियन बँकेने एनसीआरशी हात मिळवला आहे. बँकेने क्यूआर … Continue reading आता पैसे काढण्यासाठी एटीएम कार्डची आवश्यकता नाही,नक्की काय आहे ते जाणून घ्या…