राज्यातील कोरोना रूग्णालयांच्या विद्युत निरीक्षणाचे नितीन राऊतांचे आदेश

मुक्तपीठ टीम   शॉर्टसर्किटमूळे व चुकीच्या विद्युत संच मांडणीमुळे होणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी सार्वजनिक व खाजगी कोव्हिड रुग्णालयाच्या विद्युत संच मांडणीचे व उदवाहनाचे(लिफ्ट्स) निरीक्षण (इलेक्ट्रिकल सेफ्टी इंस्पेक्शन) करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिल्यानंतर आता राज्यात या तांत्रिक निरीक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहेत. राज्यातील सर्व विद्युत आणि उद्वाहन निरिक्षकांना कोरोनाविषयक खबरदारी घेऊन … Continue reading राज्यातील कोरोना रूग्णालयांच्या विद्युत निरीक्षणाचे नितीन राऊतांचे आदेश