ऊर्जामंत्र्यांची जलद कृती, २४ तासात पोलाद कंपनीला वाढीव वीज, १५ टन ऑक्सिजन मिळणार!

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्रातील ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यासाठी राज्य सरकार अटीतटीचे प्रयत्न करीत असताना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सक्रिय पुढाकारामुळे राज्याला लवकरच दररोज किमान १५ टन प्राणवायू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील ‘सोना अलॉयज्’ या पोलाद निर्मिती करणाऱ्या कंपनीने आपल्या कारखान्यात रोज १० ते १५ टन ऑक्सिजन निर्मितीसाठी विजेचा जोडभार वाढवून … Continue reading ऊर्जामंत्र्यांची जलद कृती, २४ तासात पोलाद कंपनीला वाढीव वीज, १५ टन ऑक्सिजन मिळणार!