गडकरींना नको बुलेटप्रूफ कार, आता ई-कारनेच करणार प्रवास!
मुक्तपीठ टीम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता त्यांच्या बुलेट प्रूफ कारला राम-राम ठोकले आहे. नागपूर शहर सुंदर, स्वच्छ आणि हरित करण्यासाठी गडकरी यांनी यापुढे पेट्रोल किंवा डिझेल कारचा वापर करणार नसून त्यांनी आता इलेक्ट्रिक कार वापरण्यास सुरुवात केली आहे. नितीन गडकरी जेव्हा नागपुरात येतात तेव्हा ते पारंपारिक इंधनच्या कारऐवजी इलेक्ट्रिक कारचा … Continue reading गडकरींना नको बुलेटप्रूफ कार, आता ई-कारनेच करणार प्रवास!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed