पती देशासाठी शहीद, कॉर्पोरेट सोडून ‘ती’ देशसेवेसाठी सैन्यात

मुक्तपीठ टीम ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीची नुकतीच पासिंग आउट परेड झाली. यावेळी अनेक उमेदवारांनी भारतीय सैन्याचा गणवेश परिधान करून देशाची सेवा करण्याची शपथ घेतली. पण सर्वांचे लक्ष लेफ्टनंट नितिका कौल ढौंढियाल यांच्यावर होते. लेफ्टनंट नितिकानेही तोच गणवेश परिधान केला होता, जो एकेकाळी तिचा शहीद पती मेजर विभूती शंकर ढौंढियालसाठी सन्मानाची बाब असायचा. लेफ्टनंट नितिका या शहीद … Continue reading पती देशासाठी शहीद, कॉर्पोरेट सोडून ‘ती’ देशसेवेसाठी सैन्यात