मुंबई मनपाच्या क्रीडा सुविधांचा खासगीकरणाचा आरोप! आमदार नितेश राणे यांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र!

मुक्तपीठ टीम भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेले पत्र सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. शिवसेनेच्या वर्तुळातही या पत्रातील तक्रारींकडे योग्य मुद्दा म्हणून पाहिले जात आहे. महापालिकेतील नोकरशहांनी मुंबई मनपाच्या ललित कला प्रतिष्ठानच्या अधिपत्याखाली मुलुंडमधील क्रीडा संकुलाचा तरण तलाव आणि अंधेरीतील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलातील जलतरण तलाव आणि बॅडमिंटन कोर्टाच्या खासगीकरणाचा डाव … Continue reading मुंबई मनपाच्या क्रीडा सुविधांचा खासगीकरणाचा आरोप! आमदार नितेश राणे यांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र!