राज्य मंडळाचे नववी, अकरावीचे सर्व विद्यार्थी थेट दहावी, बारावीत!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. वर्षभरात विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होत्या. पण शिक्षण प्रक्रिया चालूच होती. राज्यातील शाळांमध्ये आँनलाईन पध्दतीने अध्ययन व अध्यापन प्रक्रिया चालू होती. कोरोना महामारीच्या अपवादात्मक परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी च्या शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये आपण दि.23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू केल्या … Continue reading राज्य मंडळाचे नववी, अकरावीचे सर्व विद्यार्थी थेट दहावी, बारावीत!