महाराष्ट्रामागोमाग ‘ही’ नऊ राज्ये आहेत कोरोनाचे हॉटस्पॉट्स!

मुक्तपीठ टीम   जगभराला विळखा घातलेल्या कोरोनाची दुसरी लाट देशात उफाळली आहे. देशात सर्वात जास्त कोरोनाचा फटका महाराष्ट्राला बसलेला दिसत आहे. मात्र, तसे असले तरीही केवळ महाराष्ट्रातच कोरोनाचा उद्रेक होतोय आणि अन्य सर्वत्र सर्व काही आलबेल आहे असे नाही. महाराष्ट्रातील भीषण परिस्थितीमुळे इतर राज्यांमधील उद्रेकाकडे दुर्लक्ष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.   देशात दुसऱ्या … Continue reading महाराष्ट्रामागोमाग ‘ही’ नऊ राज्ये आहेत कोरोनाचे हॉटस्पॉट्स!