पाणीटंचाईच्या भागात पाणी वाहतुकीसाठी फिरता ड्रम

मुक्तपीठ टीम   समाजातील कोणतीही समस्या असली तरी तिचा सर्वात मोठा फटका महिलांनाच बसतो. एका अभ्यासानुसार भारतातील खेड्यातील ७० टक्क्यांहून अधिक महिलांचा वेळ पाणी भरण्यासाठी जातो. एप्रिल सुरु झाल्यावर आता अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवू लागली आहे. दर उन्हाळ्यात पाणी टंचाई कमी-अधिक प्रमाणात असतेच असते आणि स्त्रीयांची वणवण वाढते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी नीलकमल या … Continue reading पाणीटंचाईच्या भागात पाणी वाहतुकीसाठी फिरता ड्रम