एक आमदार असा…कोरोना संकटात लोकांसाठी, लोकांसोबत!

मुक्तपीठ टीम   संपूर्ण देशभरात कोरोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रातही भीषण परिस्थिती आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे उपचार सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील काही लोकप्रतिनिधी प्रसंगी धोका पत्करुनही आपल्या लोकांसाठी धडपडत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार निलेश लंके यांचेही अशाच कार्यामुळे कौतुक केले जात आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी … Continue reading एक आमदार असा…कोरोना संकटात लोकांसाठी, लोकांसोबत!