गडचिरोलीत आदिवासी महिलांसाठी आधुनिक ‘मासिक गृह’

मुक्तपीठ टीम आजही समाजातील एका मोठ्या वर्गात महिलांची मासिक पाळी म्हटले की तोंड वेंगाडले जाते. गडचिरोलीच्या आदिवासी गावांमध्ये महिलांना पाळीच्या दिवसांमध्ये घरात राहण्याऐवजी गावातील सामयिक मासिक पाळीसाठी बांधलेल्या खोलीत राहावे लागते. अनेक गावांमध्ये अशा खोल्यांची अवस्था वाईट असते. त्यामुळेच गडचिरोली जिल्ह्यातील एका सरपंचांनी मुंबईतील सामाजिक संस्थेच्या मदतीने गावातील महिलांसाठी आधुनिक आणि सुरक्षित विश्रामगृह म्हणजेच ‘मासिक … Continue reading गडचिरोलीत आदिवासी महिलांसाठी आधुनिक ‘मासिक गृह’