कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटला ‘भारतीय’ संबोधण्यास सरकारचा आक्षेप

मुक्तपीठ टीम कोरोनाचा उद्रेक वाढत असतानाच जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यूएचओने कोरोनाचा नवा व्हेरिएंट ४४ देशांत पोहोचला, अशी माहिती दिली आहे. त्या बातम्या देताना माध्यमांमध्ये नव्या व्हेरिएंटचा उल्लेख भारतीय व्हेरिएंट करण्यात आला आहे. माध्यमांमधील या उल्लेखाला भारत सरकारने आक्षेप घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटला ‘भारतीय’ म्हणून संबोधले नसल्याकडे सरकारने माध्यमांचे लक्ष वेधले आहे. … Continue reading कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटला ‘भारतीय’ संबोधण्यास सरकारचा आक्षेप