आला नवा पारदर्शक मास्क… चष्म्यावर होणार नाही बाष्प जमा!

मुक्तपीठ टीम   कोरोना काळात मास्क वापरणे अनिवार्य आहे. अशा परिस्थित मास्क ही कोरोनाला रोखणारी ढाल आहे. काही लोक लस तयार झाल्यापासून मास्कचा वापर गंभीरपणे घेत नाहीत. वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता मास्क घालण्याचा सल्ला सर्व जण देत आहेत. तसेच, दम्याचे रुग्ण आणि जे चष्मा घालतात त्यांना सतत मास्कचा वापर हा त्रासदायक ठरतो. या समस्या … Continue reading आला नवा पारदर्शक मास्क… चष्म्यावर होणार नाही बाष्प जमा!