गडचिरोलीत आता नवे पर्यटन स्थळ…हत्तींचा कॅम्प!
मुक्तपीठ टीम गडचिरोली म्हटलं की, नक्षलवाद्यांचा कहर आठवतो. गडचिरोली जिल्ह्यात पर्यटनाची कल्पना सहसा कोणाच्या मनात येत नाही. परंतु येथे ही काही अशी स्थळे आहेत ज्यांना भेट देताच पर्यटक थक्क होऊन जातील. गडचिरोली जिल्ह्यातल्या काही पर्यटन स्थळांना भेटी दिल्यानंतर कोणताही पर्यटक त्या स्थळांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. गडचिरोलीतल्या कमलापूरचा हत्ती कॅम्प हा अशाच पर्यटन स्थळांपैकी एक … Continue reading गडचिरोलीत आता नवे पर्यटन स्थळ…हत्तींचा कॅम्प!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed