महाराष्ट्रातील नवे ब्रेक दि चेन’ निर्बंध, समजून घ्या ए टू झेड…

मुक्तपीठ टीम   राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून १ मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १४४ कलम लागू करण्यात आले आहे. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना दिलासाही देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आले आहेत. जीवनावश्यक बाबींवर कुठलेही निर्बंध न ठेवता … Continue reading महाराष्ट्रातील नवे ब्रेक दि चेन’ निर्बंध, समजून घ्या ए टू झेड…