सरकारने जाहीर केले शेळी – मेंढी खरेदीसाठी सुधारीत रेटकार्ड

मुक्तपीठ टीम   जिल्हास्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये बदल करून आता शेळी आणि मेंढी यांच्या सुधारित खरेदी दरास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याने पात्र पशुपालकांनी सुधारित योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी केले आहे.   मंत्री केदार म्हणाले, सद्य:स्थितीत राबविण्यात येणाऱ्या योजना ह्या सन २०११ मध्ये … Continue reading सरकारने जाहीर केले शेळी – मेंढी खरेदीसाठी सुधारीत रेटकार्ड