“परमबीर सिंग यांच्यासाठी सचिन वाझेंकडून खंडणी वसुली!” नव्या आरोपांनी खळबळ

मुक्तपीठ टीम परमबीर सिंग यांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडल्याचे दिसत आहेत. सुप्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरुनच निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे खंडणी वसुली करत होता, असा गंभीर आरोप छाब्रिया यांनी केला आहे. परमबीरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन वाझे, रियाझ काझी खंडणी … Continue reading “परमबीर सिंग यांच्यासाठी सचिन वाझेंकडून खंडणी वसुली!” नव्या आरोपांनी खळबळ