दही खा…पण दह्यासोबत ‘या’ गोष्टी टाळाच!

मुक्तपीठ टीम उन्हाळ्यात अन्नाबरोबर दही खाल्ल्याने केवळ अन्न पचत नाही तर, शरीरातील उष्णतेलाही थंडावा मिळतो. दररोज एक वाटी दही खाल्ल्याने बॉडी डिटॉक्स होते, परंतु अशा पाच गोष्टी ज्या दही बरोबर खाऊ नयेत. या गोष्टी दहीबरोबर खाल्ल्याने शरीरात विष तयार होतात, ज्यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होते.   १. आंबा आणि दही आंबा आणि दही एकत्र खाऊ नये, … Continue reading दही खा…पण दह्यासोबत ‘या’ गोष्टी टाळाच!