नेपाळमधून उदयास येत आहे धडाकेबाज क्रिकेट स्टार

मुक्तपीठ टीम   भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातूनच नाही तर आता लहान देशांमधूनही मोठे क्रिकेटपटू उदयास येत आहेत. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ही म्हण नेपाळचा क्रिकेटपटू कुशल भुर्तेल यांच्याशी जुळणारी आहे, कारण या २४ वर्षीय सलामीवीराने जबरदस्त विश्वविक्रम केला आहे. टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजवर कुणी केले नाही ते कुशल भुर्तेलने करुन दाखवले आहे.   टी … Continue reading नेपाळमधून उदयास येत आहे धडाकेबाज क्रिकेट स्टार