बँक अलर्ट: एनईएफटी सेवा ‘या’ दिवशी राहणार १४ तास बंद!

मुक्तपीठ टीम सध्या कोरोना संकट काळात सर्वाधिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होतं आहेत. जर तुम्ही ही ऑनलाईन पद्धतीनेचं व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ट्विट करत ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी वापरली जाणारी एनईएफटी सेवा २३ मे रोजी १४ तासांसाठी बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ट्विटमध्ये काय? … Continue reading बँक अलर्ट: एनईएफटी सेवा ‘या’ दिवशी राहणार १४ तास बंद!