NEET Exam PG 2021 परीक्षा पुढे ढकलली! विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून निर्णय- डॉ. हर्षवर्धन

मुक्तपीठ टीम कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे देशात रोज लाखोंच्या संख्येने नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे योग्य नसल्याचे अनेकांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनने मोठा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणामधील पदव्यूत्तर पदवीसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष … Continue reading NEET Exam PG 2021 परीक्षा पुढे ढकलली! विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून निर्णय- डॉ. हर्षवर्धन