काश्मिरात लष्कराचे गरीब मुलांना एमबीबीएस, नीटचे प्रशिक्षण

मुक्तपीठ टीम गरीब विद्यार्थ्यांना जम्मू-काश्मीरमध्ये सुपर-३० कार्यक्रमांतर्गत लष्कराकडून एमबीबीएस आणि नीटचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातील दोन बॅचचे ५२ विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रवेश घेऊन आपले स्वप्न पूर्ण करीत आहेत.   सुपर ३० कोचिंग सेंटरकडून वर्षातून एक बॅच तयार केली जाते. मुलांना दररोज सहा तासांच्या वर्गात फिजिक्स, केमेस्ट्री, झूलॉजी आणि बॉटनी … Continue reading काश्मिरात लष्कराचे गरीब मुलांना एमबीबीएस, नीटचे प्रशिक्षण