“वंचित घटकांना रेशन उपलब्ध करून देण्यासाठी शासन जनजागृती करणार”
मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन करताना गरिबांना मोफत रेशन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ११ एप्रिल, २०२१ रोजी मागणी केली होती. यात ज्या नागरिकांकडे रेशन नाही अशा वंचित नागरिकांना रेशन उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी अशी देखील सूचना सदरील … Continue reading “वंचित घटकांना रेशन उपलब्ध करून देण्यासाठी शासन जनजागृती करणार”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed