पाटण्यातील मंदिराचा गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन प्रसाद
मुक्तपीठ टीम कोरोनाच्या या कठीण काळात अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहात. बिहारची राजधानी पाटनामधील प्रसिद्ध महावीर मंदिराकडून पुरवला जात असलेला ऑक्सिजनचा प्रसाद सर्वत्र चर्चेत आला आहे. या मंदिराच्यावतीने कोरोनातील गंभीर रूग्णांसाठी मोफत ऑक्सिजन वितरण सुरू करण्यात आले आहे. गरजूंसाठी हे ऑक्सिजन प्राण वाचवणारा मोलाचा प्रसाद ठरत आहे. महावीर मंदिराच्या अधिकृत mahavirmandirpatna.org संकेतस्थळावर … Continue reading पाटण्यातील मंदिराचा गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन प्रसाद
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed