प्रजासत्ताक दिनाच्या खलनायकाच्या शोधासाठी पंजाबमध्ये शोधमोहीम

मुक्तपीठ टीम   प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत झालेल्या हिंसाचाराची चिथावणी दिल्याचा आरोप असलेल्या अभिनेता दीप सिद्धूला शोधण्यासाठी दिल्ली पोलीस पंजाबात पोहचले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या हिंसाचारासाठी दीप सिद्धूच जबाबदार असून तोच खलनायक असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. त्याच्याविरोधात कारवाईसाठी दिल्ली पोलीस वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालत आहेत.   शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत शेतकरी आंदोलक म्हणवणाऱ्या काहींकडून हिंसाचार … Continue reading प्रजासत्ताक दिनाच्या खलनायकाच्या शोधासाठी पंजाबमध्ये शोधमोहीम