शरद पवारांच्या आजाराबद्दल विकृत विखार, राष्ट्रवादी काँग्रेस धडा शिकवणार!

मुक्तपीठ टीम   राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आजारपणाविषयी सोशल मीडियावर हीन दर्जाच्या पोस्ट करणाऱ्या विकृतांवर कारवाई करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी दिली आहे. अतिशय गलिच्छ विकृत विखार पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकृतांविरोधात कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशारा … Continue reading शरद पवारांच्या आजाराबद्दल विकृत विखार, राष्ट्रवादी काँग्रेस धडा शिकवणार!