राष्ट्रवादीकडून आरे कॉलनीतील आदिवासींना मदतीचा हात

मुक्तपीठ टीम तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झालेल्या मुंबईच्या पवई, आरे कॉलनी पेरूवाडीतील आदिवासी बांधवासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मदतीचा हात पुढे केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पवई, पेरूपाड्याला भेट देत तेथील आदिवासी बांधवांना राष्ट्रवादीकडून सर्वोतोपरी मदत सुर्पूद केली. एक सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून व राज्याचे नगरविकास तथा शिक्षण राज्यमंत्री … Continue reading राष्ट्रवादीकडून आरे कॉलनीतील आदिवासींना मदतीचा हात