पेट्रोल शंभरी पार, खतांच्या किंमती भरमसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

मुक्तपीठ टीम पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने आता दुसरा धक्का देत खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम केलं असून केंद्राच्या या धोरणाचा निषेध म्हणून राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीनंतर आता केंद्रसरकारने दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या … Continue reading पेट्रोल शंभरी पार, खतांच्या किंमती भरमसाठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन