“एनसीसी हा वैकल्पिक विषय होण्यात अडचण नाही” -सुनील केदार

मुक्तपीठ टीम   नवीन शिक्षण धोरणात निवड आधारित श्रेयांक पद्धतीचा पुरस्कार करण्यात आला असल्याने विद्यार्थ्यांना विषय निवडीचा अधिकार असणार आहे. त्यामुळे एनसीसी हा वैकल्पिक विषय होण्यास कोणतीही तांत्रिक अडचण येणार नसल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.   सुनील केदार म्हणाले,वैकल्पिक विषय झाल्याणे विद्यार्थी एनसीसी कडे वळतील, असा आम्हाला विश्वास आहे. शिस्त, … Continue reading “एनसीसी हा वैकल्पिक विषय होण्यात अडचण नाही” -सुनील केदार