“शेतकरी थकून आंदोलन संपेल हा केंद्राचा गैरसमज आहे” – नवाब मलिक

मुक्तपीठ टीम नवीन कृषी कायदा करायचा असेल तर चर्चेच्या माध्यमातून करता येतो. केंद्रसरकारने मंजूर केलेले जाचक कृषी कायदे मागे घेऊन तात्काळ शेतकऱ्यांशी बोलले पाहिजे. एखादा विषय प्रलंबित ठेवणं किंवा शेतकरी थकून आंदोलन संपेल हा केंद्राचा गैरसमज आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रसरकारला फटकारले आहे. केंद्राच्या तीन जाचक … Continue reading “शेतकरी थकून आंदोलन संपेल हा केंद्राचा गैरसमज आहे” – नवाब मलिक