मुक्तपीठ टीम भाजपचा इतर पक्षाच्या नेत्यांवर आजवर दबाव होता परंतु आता भाजपला आपल्या नेत्यांवरही दबाव टाकावा लागतोय अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी डिलीट केलेलं ट्वीट आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केलेले वक्तव्य काही तासातच माघारी घेतल्याची बाब समोर आली. … Continue reading “भाजपचा इतर पक्षाच्या नेत्यांवर दबाव होता परंतु आता आपल्याच नेत्यांवर दबाव टाकावा लागतोय” – नवाब मलिक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed