नवाब मलिकांचा एनसीबी-बीजेपीवर हल्लाबोल! व्हिडीओ आणि फोटो शेअर करत धक्कादायक गौप्यस्फोट!

मुक्तपीठ टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी जसं सांगितलं तसंच शनिवारी केलं. त्यांनी व्हिडीओ आणि फोटोंचे पुरावे सादर करत एनसीबी आणि बीजेपीवर हल्ला चढवला. क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत १३०० लोकांमधून ११ लोकांना NCB ने ताब्यात घेतले होते मात्र त्यातील तीन जणांना NCB ने का सोडले, असा सवाल मलिक यांनी … Continue reading नवाब मलिकांचा एनसीबी-बीजेपीवर हल्लाबोल! व्हिडीओ आणि फोटो शेअर करत धक्कादायक गौप्यस्फोट!