“राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात ८०० कोटींचा महाघोटाळा”

मुक्तपीठ टीम महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी महिला व बालकल्याण विभागात ८०० कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप भाजपा खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. याप्रकरणी नवनीत राणा यांनी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रार केली आहे. उच्च न्यायालयाने काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदाराला बालकांच्या पौष्टिक आहाराचा ठेका दिल्याचा आरोप राणा … Continue reading “राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात ८०० कोटींचा महाघोटाळा”