धरणाविना पाण्यापासून वीज…कसं शक्य?

मुक्तपीठ टीम संशोधकांनी एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्यामुळे टेकड्यांचा उपयोग बॅटरी म्हणून होऊ शकेल आणि यामुळे वीज निर्मिती होईल. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ही वीज बनविली आणि संग्रहित केली जाऊ शकते. या तंत्रज्ञानीद्वारे २०० मीटर एवढ्याशा उंचीच्या छोट्या टेकड्यांमधूनही वीज निर्मिती शक्य होईल. सध्या जलविद्युत निर्मिती करायची असेल तर तेथे उंच डोंगरासह धरण … Continue reading धरणाविना पाण्यापासून वीज…कसं शक्य?