आता मंगळावर ऑक्सिजन बनवण्यासाठी नासा सज्ज!

मुक्तपीठ टीम   मंगळावर दाखल झालेल्या नासाच्या पर्सिव्हरेन्स नावाच्या रोव्हरने आणखी एक महान पराक्रम केला आहे. लाल ग्रह म्हणजेच मंगळावर मुबलक कार्बन डाय ऑक्साईडमधून श्वास घेण्यायोग्य ऑक्सिजन तयार करण्याचा या रोव्हरने यश मिळवले आहे. जरी थोड्या प्रमाणात ऑक्सिजन तयार केला गेला असला तरी, ही कामगिरी खूपच महत्वाची मानली जाते. यामुळे मंगळावर मानवी वस्ती वसवण्याचा मार्ग … Continue reading आता मंगळावर ऑक्सिजन बनवण्यासाठी नासा सज्ज!