नासा बनवतेय फक्त तीन महिन्यात थेट मंगळावर पोहचणारे रॉकेट

मुक्तपीठ टीम   अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आता अणुऊर्जेवर चालणारे रॉकेट तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे. जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर पृथ्वीपासून सुमारे २३ कोटी किलोमीटर अंतरावर ३ महिन्यांत माणूस मंगळावर पोहोचू शकेल. सध्या मानवरहित रॉकेट्स मंगळावर पोहोचण्यास ७ महिने लागतात. २०३५ पर्यंत माणसाला मंगळावर पोहोचवण्याची नासाची योजना आहे.   रॉकेटची गती ही … Continue reading नासा बनवतेय फक्त तीन महिन्यात थेट मंगळावर पोहचणारे रॉकेट