भारतीय लष्कराला ११८ अर्जुन रणगाडे, शत्रूंच्या छातीत चांगलीच धडकी

मुक्तपीठ टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण भारताच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सर्वात महत्वाचा होता, लष्कराला अर्जुन रणगाडे सोपवण्याचा कार्यक्रम. त्यांनी तमिळनाडूताल कार्यक्रमात भारतात बनवले गेलेले अत्याधुनिक ११८ अर्जुन रणगाडे लष्कराला सोपवले. तब्बल ८४०० कोटी रुपयांच्या या रणगाड्याची निर्मिती डीआरडीओने केली आहे.   चेन्नईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११८ हायटेक अर्जुन रणगाडे (MK-1A) सैन्याकडे सोपवले आहेत. … Continue reading भारतीय लष्कराला ११८ अर्जुन रणगाडे, शत्रूंच्या छातीत चांगलीच धडकी