पंतप्रधान मोदींमुळे शेतकरी नेते चर्चेसाठी तयार, मात्र अटक केलेल्यांना सोडण्याची अट

मुक्तपीठ टीम शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात पुढील चर्चा शेतकरी २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. २६ जानेवारीनंतर ताणले गेलेले संबंध किमान संवादाइतके निवळले जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी चर्चेची तयारी दर्शविणारे विधान केल्यामुळे शेतकरी नेते चर्चेसाठी पुन्हा तयार झाले आहेत. मात्र, अटक केलेल्या शेतकऱ्यांना सोडण्याची अट त्यांनी टाकली आहे.   मोदींची चर्चेची तयारी … Continue reading पंतप्रधान मोदींमुळे शेतकरी नेते चर्चेसाठी तयार, मात्र अटक केलेल्यांना सोडण्याची अट