नारायण राणेंकडून मुख्यमंत्री ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी

मुक्तपीठ टीम वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्या स्फोटक पत्रानंतर आता भाजपाचे खासदार नारायण राणे आपल्या शत्रू नंबर १ असणाऱ्या शिवसेनेला लक्ष्य करणं टाळतील हे शक्यच नव्हते. इतर भाजपा नेते राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त लक्ष्य करत असतानाच नारायण राणे यांनी मात्र थेट मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली आहे. … Continue reading नारायण राणेंकडून मुख्यमंत्री ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी