फलटणमध्ये सरकारची वाट न पाहता १०० बेडचे कोरोना सेंटर

मुक्तपीठ टीम   देश आणि राज्याप्रमाणेच सातारा जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे उपलब्ध वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडत आहेत. त्याचा फटका गरजू कोरोना बाधितांना बसत आहे. त्यावर मात करुन लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी फलटणमध्ये एक वेगळा प्रशंसनीय प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रयत्न आहे, फलटणचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी उभारलेल्या १०० बेडच्या कोरोना सेंटरचा. … Continue reading फलटणमध्ये सरकारची वाट न पाहता १०० बेडचे कोरोना सेंटर