“नोंदणी करण्यापासून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत नागरिकांना मदत करा!” : नाना पटोले

मुक्तपीठ टीम   राज्यभरातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात सुरु असलेल्या कोरोना सहाय्यता मदत केंद्रामार्फेत नागरिकांना मदत केली जात असून त्या कार्याला गती द्यावी. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीसाठी नोंदणी करण्यापासून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत गावोगावच्या नागरिकांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूर्ण मदत करावी असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.   प्रदेशाध्यक्ष … Continue reading “नोंदणी करण्यापासून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत नागरिकांना मदत करा!” : नाना पटोले