“फ्रान्समधील चौकशीतून “चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झाले”: नाना पटोले

मुक्तपीठ टीम   राफेल लढाऊ विमान खरेदीत प्रचंड मोठा घोटाळा झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उघड केले होते. मात्र सातत्याने खोटे बोलून व खोटी कागदपत्रे दाखवून केंद्र सरकारने या घोटाळ्यावर पांघरून घालण्याचे काम केले होते. मात्र राफेल लढाऊ विमान खरेदी करारानंतर डसॉल्ट कंपनीने भारतीय मध्यस्थाला एक दशलक्ष युरोंची लाच दिल्याचे फ्रान्समध्ये सुरु असलेल्या चौकशीतून … Continue reading “फ्रान्समधील चौकशीतून “चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झाले”: नाना पटोले