“मोफत लसीकरणाच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत”- नाना पटोले

मुक्तपीठ टीम   काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मागणी मान्य करून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा घेतलेला निर्णय रास्तच असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या निर्णयाचे स्वागत करत आहे. या वयोगटातील लोकसंख्या पाहता लसीकरण केंद्रावर गर्दी न होता ही मोहिम सुरुळीत पार पडावी यासाठी योग्य … Continue reading “मोफत लसीकरणाच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत”- नाना पटोले